Tarun Bharat

सौंदत्ती नगरपरिषदेकडून स्वीकारले जाणार विविध योजनांसाठी अर्ज

सौंदत्ती यल्लम्मा नगरपरिषदेचे अस्तित्वात असलेल्या अमृत नगरोत्थान योजनेंतर्गत (४) अनुसूचित जातीसाठी 24.10%, अनुसूचित जमातीसाठी 7.25%, अन्य समुदायासाठी 5% आणि दिव्यांगांसाठी विविध योजना आखण्यात आले आहेत. अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे. 26 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येतील. www .saundatti .mrc .gov .in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे अशी माहिती सौंदत्ती यल्लम्मा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पी.एम.चन्नप्पनवर यांनी दिली आहे.

Related Stories

सुटी दिवशीही आधार लिंकसाठी कामावर रूजू

Amit Kulkarni

पहिले रेल्वेगेट बॅरिकेडस्जवळ सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

Amit Kulkarni

निपाणी तालुक्यात कोरोना बळी सत्र सुरुच

Patil_p

आरपीडी क्रॉस येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त

Amit Kulkarni

मोबाईल चोरीप्रकरणी विजापूरच्या वृद्धाला अटक

Amit Kulkarni

हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

Omkar B