Tarun Bharat

मालवण तालुका मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Appointments of Malvan Taluka MNS office bearers announced

प्रशांत पराडकर- तालुकाउपाध्यक्ष देवबाग आचरा विभाग, संकेत वाईरकर तालुकाउपाध्यक्ष मालवण शहर, कोळंब मनसे शाखाध्यक्ष पदी गणेश कांदळगावकर, उपाध्यक्ष पदी साईल पराडकर. मालवण तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांच्या रिक्त जागांवरील नियुक्त्या तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी जाहीर केल्या आहेत.
जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्या मध्ये, प्रशांत पराडकर- तालुकाउपाध्यक्ष देवबाग आचरा विभाग, संकेत वाईरकर तालुकाउपाध्यक्ष मालवण शहर, कोळंब मनसे शाखाध्यक्ष पदी गणेश कांदळगावकर, उपाध्यक्ष पदी साईल पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मनसे मालवण तालुका बैठकीत नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, सचिव विल्सन गिरकर, उदय गावडे, गणेश गावडे, भारती वाघ, विशाल ओटणेकर, संदीप लाड, लौकिक अंधारी, वैभव आजगावकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

मालवण / प्रतिनिधी

Related Stories

मळगांव घाटीतील मोरीचे बांधकाम अंतिम टप्यात

Anuja Kudatarkar

बेळणेतील मारहाणप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

NIKHIL_N

लोटेतील उद्योजकांपुढे 5 हजार कामगारांच्या वेतनाचा प्रश्न!

Patil_p

युवकांच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला

Anuja Kudatarkar

दापोली-पाळंदे समुद्रात 8 पर्यटक बुडाले

Patil_p

कोनाळकट्टा हायस्कूलच्या दहा विद्यार्थिनींना करण्यात आले सायकल वाटप

NIKHIL_N
error: Content is protected !!