तरुण भारत

कोरोना अटकावासाठी सिंगापूरचे कठोर पाऊल

ऑनलाईन टीम / सिंगापूर सिटी :

कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी विविध देशांमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आले असताना सिंगापूर सरकारने कठोर नियम जारी केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी तीन फूट जवळ असल्यास थेट सहा महिन्यासाठी जेलमध्ये टाकण्यात येईल, असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.

कोरोनाने सगळय़ा जगात हातपाय पसरले आहेत. चीननंतर अमेरिका, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया, इराण अशा अनेक देशांना या आजाराने जेरीस आणले आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक देशा वेगवेगळय़ा उपाययोजना आखताना दिसत आहे.

तसेच रांगेत वा सार्वजनिक ठिकाणी योग्य अंतर न ठेवल्यास पाच लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाला दूर ठेवण्यासाठी हे कडक नियम जारी करण्यात आले आहेत.

Related Stories

अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला

prashant_c

रुग्णसंख्या 6 लाखांपेक्षा अधिक

tarunbharat

अर्थसंकल्पापूर्वी मोदींची 13 वी बैठक

Patil_p

सुपर टय़ूजडे : टेक्सासमध्ये बिडेन यांची सरशी

tarunbharat

तणाव विकोपाला

Patil_p

GAL-Test

tarunbharat

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More