तरुण भारत

आजचे भविष्य शनिवार दि. 23 मे 2020

मेष: नावलौकिक, प्रसिद्धी योग, मानमरातब मिळेल.

वृषभः अनेक बाबतीत भाग्यवान ठराल, धनसंपत्ती मिळण्याचे योग.

मिथुन: अचानक धनलाभ, लॉटरी वगैरेत यश मिळण्याची शक्यता.

कर्क: पती पत्नीतील वैचारिक मतभेद मिटतील.

सिंह: हेवेदावे व हलक्या विचारांच्या व्यक्तीमुळे मनस्ताप होईल.

कन्या: नोकरीत असाल तर अधिकारप्राप्तीच्या संधी येतील.

तुळ: स्थावर मालमत्तेच्या बाबतीत बेफिकीर राहू नका.

वृश्चिक: मित्रपरिवार वाढेल त्याच्याकडून अनेक बाबतीत यश.

धनु:  पैशावरून नातेवाईक व इतरांशी मतभेद होतील.

मकर: प्रयत्न करा, लोकांचा दृष्टीकोन बदलेल.

कुंभ: संकटातून सुटका, व्यवहारीपणा असेल तर धनलाभ.

मीन: मित्र व नातेवाईक यांच्याशी संबंध चांगले राहतील.

Related Stories

आजचे भविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 2 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 12 मार्च 2020

tarunbharat

आजचे भविष्य सोमवार दि. 27 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 21 मार्च 2020

tarunbharat

शाकंभरी पौर्णिमेला गैरसमज मिटविण्याचा प्रयत्न करा

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More