तरुण भारत

अलिबाग कारागृहातून कैद्यांचे पलायन; एक ताब्यात, दुसरा फरार

प्रतिनिधी/रायगड

अलिबाग येथील बलात्काराच्या गुन्हयात शिक्षा भोगत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून दोन कैद्यांनी कारागृहाच्या दगडी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका कैद्याला पकडण्यात यश आले आहे तर दुसरा कैदी पळून जाण्यात यशस्वी झाला.

फरार कैद्याला पकडण्यासाठी अलिबाग शहराच्या सीमेवर बंदोबस्त ठेवला असून शहरात ठिकठिकाणी पोलीस शोध घेत आहेत. या पूर्वी देखील अलिबाग कारागृहातून कैद्यांनी पलायन केल्याच्या चार-पाच घटना घडलेल्या आहेत.

Related Stories

पुणे विभागात 11,298 क्विंटल भाजीपाल्याची आवक

datta jadhav

सोलापूर : कुर्डुवाडीत गुरुवारपासून तीन दिवस सर्व व्यवहार बंद

triratna

सोलापुरातील ‘त्या’ महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 व्यक्तींची तपासणी पूर्ण

triratna

धक्कादायक : राज्यात आतापर्यंत 714 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण

triratna

कोरोना रुग्णांसाठी मनसेचे आमदार राजू पाटीलांनी पालिकेकडे सोपवलं खासगी हॉस्पिटल

triratna

राज्यात नवीन ७९० कोरोना बाधित रुग्ण; रुग्णांची संख्या १२ हजार २९६

triratna

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More