तरुण भारत

रामदुर्ग येथील एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण

बेळगाव / प्रतिनिधी

रामदुर्ग येथील एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी दुपारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील बाधितांची संख्या 121 वर पोहोचली आहे.

उपलब्ध माहितीनूसार रूग्ण क्रमांक 1814 या 27 वषीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ती चार महिन्यांची गरोदर असून ती 4 मे रोजी मुंबईहून आपल्या गावी परतली होती. तिला रामदुर्ग येथील बीसीएम हॉस्टेलमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तबलिगी अजमेर कनेक्शनची साखळी तुटत असताना आता मुंबई कनेक्शनमुळे रूग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. शनिवारी दुपारपर्यंत राज्यातील 196 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यापैकी बहुतेक जण मुंबईहून कर्नाटकात परतलेले आहेत.

Related Stories

स्वच्छता कामगारांना मास्कचे वितरण

Patil_p

दुसऱया रेल्वेगेटनजीक वाहतुकीची प्रचंड कोंडी

Patil_p

विजापूर जिह्यातील मजुरांची वैद्यकीय तपासणी

Patil_p

संकेश्वरमध्ये बाहेर फिरणाऱयांची धरपकड

Patil_p

संकेश्वरात चोरटय़ांचा डल्ला

Patil_p

जिल्हय़ातील 11 स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह

Patil_p

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More