तरुण भारत

कोल्हापुरात कोरोना बाधितांची संख्या २७५ वर; १४ नवे रुग्ण

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापुरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ सुरू आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत १४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या २७५ वर पोहोचलीय.

कोल्हापुरात कोरोना बाधितांची संख्या २७५ वर; १४ नवे रुग्णप्रतिनिधी / कोल्हापूरकोल्हापुरात कोरोना बाधित रुग्णांच्या…

Posted by Tarun Bharat Daily on Saturday, May 23, 2020

आज सकाळी दहा पर्यंत २ रुग्णांची भर पडली होती. त्यानंतर दुपारपर्यंत आणखी १२ रुग्ण वाढले. दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी ७ जण गारगोटी येथील असून दोघेजण आजरा तालुक्यातील आहेत. आतापर्यंत १४ जण कोरोनामुक्त झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

कराड येथे दोन संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

triratna

रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

datta jadhav

परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडाव्यात : उध्दव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी

prashant_c

हेरगिरीसाठी सोडलेले पाकिस्तानातील कबुतर ताब्यात

datta jadhav

‘आक्रोश महामोर्चा’द्वारे शासनाचा निषेध

triratna

सोलापुरात आज कोरोनाचे सात बळी, संख्या सहाशे पार

Shankar_P

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More