तरुण भारत

Patil_p

बेळगांव

संकेश्वर शहर सीलडाऊन मुक्त

Patil_p
प्रतिनिधी/   संकेश्वर संकेश्वर शहरात कोरोनाबाधित आढळल्यानंतर तब्बल 60 दिवस लॉकडाऊन व त्यानंतर सीलडाऊन करण्यात आले होते. 28 मे रोजी मध्यरात्री कंटेन्मेंट झोनचा कालावधी संपुष्टात आला....
बेळगांव

वर्दळ वाढली… खरेदी मंदावली

Patil_p
बेळगाव : / प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे बरेच दिवस ठप्प असलेल्या बाजारपेठेत चौथ्या टप्प्याच्या  शिथिलतेमुळे खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली असली तरी कोरोनाच्या...
बेळगांव

सरकारी कार्यालयासह बाजारपेठेत सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष

Patil_p
प्रतिनिधी/ बेळगाव कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपत आला आहे. अशातच नागरिकांची विविध कामे सुरळीत सुरू झाली आहेत. सरकारी कार्यालयातील रखडलेली कामे करून घेण्यासाठी...
बेळगांव

अखंडपणे चालत आलेल्या दिंडय़ांना कोरोनाचा ब्रेक

Patil_p
यंदा दिंडीची परंपरा खंडित, बेळगाव :/ प्रतिनिधी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढपूरच्या विठुरायाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्रसह देशभरातून 15 लाखाहून अधिक भाविक एकवटतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी...
notused

दलित युवकाच्या मृत्यूचा तपास त्वरित

Patil_p
वार्ताहर/ जमखंडी जमखंडी तालुक्मयातील आलगूर येथे दलित युवकाच्या मृत्यूचा तपास त्वरित करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन तालुका दलित संघर्ष समितीने तहसीलदार एस....
बेळगांव

केवळ आठ दिवसात 6 कोटी घरपट्टी जमा

Patil_p
प्रतिनिधी/ बेळगाव लॉकडाऊनमुळे घरपट्टी भरण्याचे बंद ठेवण्यात आल्याने दि. 20 मे पर्यंत केवळ 3 कोटी घरपट्टी वसूल झाली होती. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्याने बेळगाव-वन सह...
आंतरराष्ट्रीय

न्यूझीलंड कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

Patil_p
न्यूझीलंड देश आता कोरोनामुक्त होण्याच्या बेतात आहे. 50 लाख लोकसंख्येच्या या देशात आता केवळ एक कोरोनाबाधित रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही...
बेळगांव

दुसऱया दिवशीही बेळगाव जिल्हय़ाला दिलासा

Patil_p
बेळगाव जिल्हय़ातील 12 जण कोरोनामुक्त, राज्यात मात्र 248 नवे रुग्ण प्रतिनिधी/ बेळगाव रोज कोरोनाचा अहवाल किती येतो, याकडे साऱयांचेच लक्ष लागलेले असते. गेल्या दोन दिवसांमध्ये...
बेळगांव

जमखंडीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

Patil_p
वार्ताहर/ जमखंडी जमखंडीत सावरकर प्रति÷ानतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील अर्बन बँकेजवळील चौकात प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सावरकर यांचा इतिहास...
कोकण रत्नागिरी

जिल्हय़ात कोरोनाबाधीतांचे द्विशतक

Patil_p
नव्या 12 पॉझीटीव्हसह रूग्णसंख्या 208 वर प्रतिनिधी/ रत्नागिरी गुरूवारी रात्री जिल्हय़ातील आणखी 12 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले असून जिल्हय़ातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने द्विशतक पार केले आहे....

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More