तरुण भारत

Rohan_P

बेळगांव राष्ट्रीय

रविवारी दिवसा कर्फ्यु नाही – राज्य सरकारचा निर्णय

Rohan_P
प्रतिनिधी / बेळगाव लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कर्नाटकात रविवारी दिवसा कर्फ्युचा आदेश देण्यात आला होता. या आदेशानुसार शनिवारी सायंकाळपासून शनिवारी सायंकाळी 7 पासून सोमवारी सकाळी 7...
पश्चिम महाराष्ट्र मुंबई /पुणे

यंदाचा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द

Rohan_P
प्रतिनिधी / पुणे कोरोना व्हायरसच्या साथीमुळे यावर्षी पहिल्यांदाच आषाढी वारीचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा इतिसाहासात पहिल्यांदाच रद्द...
राष्ट्रीय

कर्नाटकने महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली

Rohan_P
प्रतिनिधी / बेंगळूर कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत कर्नाटक सरकारनं गुरूवारी मोठा निर्णय घेतला. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्यानं...
राष्ट्रीय

टोळधाडीचा सामना करण्यास कर्नाटक सरकार सज्ज

Rohan_P
बिदर गुलबर्ग्याच्या सीमेवर विशेष लक्ष प्रतिनिधी / बेंगळूरकोरोना महामारीच्या कठीण काळातच धोकादायक वाळवंटी टोळ्यांच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने कंबर कसली आहे. उत्तर...
बेळगांव

बेळगावात पोलिसांना कोरोनाचा धोका वाढला

Rohan_P
कोगनोळी चेकपोस्टवर सेवा बजावलेल्या हासनमधील पाच पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह  प्रतिनिधी / बेळगाव पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी तपास नाक्मयावर सेवा बजावलेल्या हासन जिह्यातील पाच पोलिसांना कोरोनाची...
CRIME बेळगांव

हिंडलगा कारागृहातील कैद्याचा मृत्यू

Rohan_P
महिन्याभरात तीन कैद्यांचा मृत्यू प्रतिनिधी /बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱया एका कैद्याचा मंगळवारी मृत्यू झाला. आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एपीएमसी पोलीस...
CRIME बेळगांव

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

Rohan_P
चिकोडी पोलीस स्थानकात एफआयआर प्रतिनिधी /बेळगाव बेळगाव येथील एका तरुणीवर चिकोडी येथे बलात्कार करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून चिकोडी येथील एका तरुणाने तिच्यावर बलात्कार...
कोकण

सिंधुदुर्गात क्वॉरन्टाईन तरुणाचा उपचारांसाठी नेत असताना वाटेत मृत्यू

Rohan_P
प्रतिनिधी / सावंतवाडी क्वॉरन्टाईन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही...
राष्ट्रीय

येडियुराप्पांनी त्या निर्णयावरून फक्त काही तासांमध्येच मारली कलटी!

Rohan_P
प्रतिनिधी /बेंगळुरदेशभरात कोरोनाचा फैलाव सुरूच असल्याने देशभरातील मंदिर, मशिद, तसेच चर्च बंद आहेत. त्यामुळे सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे कोरोनामुळे बंदच आहेत. असे असतानाच कर्नाटकात येडियुराप्पा सरकारने मोठा...
बेळगांव

बेळगाव जिह्यातील आणखी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Rohan_P
केरळहून आलेल्या दोन वर्षीय बालिकेला कोरोना प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव जिह्यातील आणखी चौघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये केरळहून जिह्यात आलेल्या दोन वर्षीय बालिकेचा...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More