तरुण भारत

tarunbharat

गोवा

गोव्यात येणाऱया प्रत्येकाला कोरोना चाचणी सक्तीची

tarunbharat
नपेक्षा कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट सादर करावे घरात विलगीकरणाचा पर्याय बंद एसओपीमध्ये दुरुस्ती मुख्यमंत्र्यांची माहिती प्रतिनिधी / पणजी आता गोव्यात प्रवेश करणाऱया प्रत्येक व्यक्तीला कोविड चाचणी सक्तीची आहे. नपेक्षा या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह प्रशस्तीपत्र सादर करावे लागेल असा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. नुकत्याच जाहीर केलेल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) मध्ये दुरूस्ती केल्याचे मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. घरी विलगीकरणाचा पर्याय आता सरकारने बंद केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात येणाऱया प्रत्येकाला आता गोवा प्रवेशाच्या ठिकाणी कोरोना निगेटिव्ह चाचणी सर्टिफिकेट द्यावे लागेल. नपेक्षा 2000 रुपये भरून कोरोना चाचणी करावी लागणार आहे. दोन दिवसाअगोदर सरकारने तीन पर्याय दिले होते. आता पुन्हा सरकारने विलगीकरणाचा पर्याय रद्द करून केवळ दोनच पर्याय प्रवेश करण्याबाबत ठेवले आहेत. नव्याने केलेली दुरूस्ती 3 जूनपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. सर्टिफिकेट सादर करणाऱयांना कोणतीही बंधने नसणार  हवाई, रेल्वे, जल किंवा रस्ता वाहतुकीद्वारे गोव्यात प्रवेश करणाऱयांसमोर आता हे दोनच पर्याय राहतील....
गोवा

रोखे विक्रीत सरकारचे 200 कोटी वाचणार

tarunbharat
कर्जाच्या कमी व्याज दराचा लाभ प्रतिनिधी / पणजी गोवा सरकारने बुधवारी 200 कोटी रुपयांचे सार्वजनिक रोखे विक्रीद्वारे जे कर्ज घेतले ते आतापर्यंत अत्यंत कमी दरात मिळाल्याने सरकारचे सुमारे 200 कोटी रुपये वाचणार आहेत. याकामी माजी साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी वेळीच सरकारला सतर्क केले. राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने तसेच गंगाजळीत खडखडाट झाल्याने गोवा सरकार दर महिन्याला सध्या सरासरी 200 कोटी रुपयांचे कर्ज घेत आहे. सरकारी कर्मचाऱयांना वेतन देण्यासाठी देखील सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याने मासिक रु. 200 कोटी कर्ज काढावे लागत आहे. गोवा सरकारने त्यासाठी आठ दिवसापूर्वी एक जाहिरात वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केली. नियमानुसार जे रोखे खरेदी करणार आहेत त्यांना कर्जावर व्याजदर कमाल 10 टक्के सुचविला होता. 10 टक्के व्याजदराने कर्ज घेतले असते तर सरकारला पुढील 10 वर्षात एकूण कर्जावर रु. 400 ते 500 कोटी अतिरिक्त भरावे लागणार होते. माजी सा.बां.मंत्री सुदिन ढवळीकर यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना माहिती दिली आणि सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 5.5 टक्के एवढा केलेला आहे....
गोवा

मॉडिफाईड दुचाकींवर कारवाई करा

tarunbharat
वाहतूक पोलीस निरीक्षकांना वरिष्ठांचा आदेश प्रतिनिधी / पणजी कानठळ्या बसविणारा आवाज करत बेफाम हाकल्या जाणाऱया दुचाक्यामुळे होणाऱया ध्वनीप्रदूषणाची वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अशा...
गोवा

40 टक्के कमिशन घेणाऱया अधिकाऱयांची सरकाने चौकशी करावी

tarunbharat
गोवा राज्य शिवसेनाप्रमुख जितेश कामत यांची मागणी 144 कलम केवळ सामान्य जनतेलाच का? प्रतिनिधी / पणजी कोव्हिड या महामारीने जगाला ग्रासले असून या परिस्थितही भ्रष्टाचार...
गोवा

प्रख्यात वास्तुविशारद सार्तो आल्मेदा यांचे निधन

tarunbharat
प्रतिनिधी / मडगाव गोव्याचे प्रख्यात वास्तुविशारद सार्तो आल्मेदा यांचे काल वयाच्या 96 वर्षी काल बुधवारी निधन झाले. दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष...
राष्ट्रीय

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1300 पार

tarunbharat
ऑनलाइन टीम / औरंगाबाद : संपूर्ण देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. त्यातच औरंगाबादमधुन चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद शहरात सोमवारी पुन्हा कोरोनाचे...
राष्ट्रीय

इंदौरमध्ये 75 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 3008 वर

tarunbharat
ऑनलाईन टीम / इंदौर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दरम्यान, इंदौर मध्ये या महामारी ची सुरुवात दोन महिन्यांपूर्वी झाली होती. या दोन...
गोवा

उद्यापासून राज्यात येणार चार हजार प्रवासी

tarunbharat
पहिल्याच दिवशी उतरणार 15 विमाने निम्मे प्रवासी येणार रेल्वेतून तपासणी, विलगीकरणाचा उडणार बोजवारा गोमंतकीयांमध्ये कमालीची घबराट प्रतिनिधी / पणजी सोमवारपासून सुरू होणारी विमानसेवा आणि त्या...
गोवा

कोरोना व्हायरस प्रतिपिंड चाचणीसाठी मागणी करणार

tarunbharat
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती प्रतिनिधी / पणजी विमान मार्गातून गोव्यात येणाऱया प्रवाशांची कोरोना व्हायरस प्रतिपिंड चाचणी करण्याची मान्यता द्यावी, अशी मागणी नागरी विमानोड्डान मंत्रालयाकडे...
गोवा

‘कोविड’चा शनिवारी एकच रुग्ण

tarunbharat
सर्वांची प्रकृती स्थिर शुक्रवारी 9 जणांना डिस्चार्ज प्रतिनिधी / मडगाव मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये काल शनिवारी दिवसभरात एकच रुग्ण दाखल झाल्याची माहिती कोविडच्या डॉक्टरांनी दिली. या...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More