तरुण भारत

आरोग्य

आरोग्य , health

आरोग्य

लहान मुले आणि कोरोना

omkar B
कोरोनाचा आजार हा वयोवृद्ध व्यक्तींना, उतारवयातील व्यक्तींना आणि रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींना अधिक प्रमाणात होतो, असे आतापर्यंत मानले जात होते. लहान मुलांना याचा धोका...
आरोग्य

आरोग्यदायी शीतपेये

omkar B
उन्हाळ्याच्या दिवसात तहान भागवण्याबरोबरच आरोग्यदायी ठरणार्या शीतपेयांचा विचार महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी काही पर्याय…. ग्रीन टी : उन्हाळ्याच्या दिवसांत रोजच्या चहाचे प्रमाण कमी करुन ग्रीन टीचे...
आरोग्य

प्रीमॅच्युअर बेबींमधील आजार

omkar B
साधारणपणे  गर्भावस्थेचा कालावधी 37 आठवडय़ांचा असतो. त्यापूर्वी मूल जन्माला आल्यास त्याला ‘प्री मॅच्युअर बेबी’ असे म्हटले जाते. वेळेपूर्वी जन्माला येणार्या मुलांमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण...
आरोग्य

लिंबाचा रस आणि कोमट पाणी घेताय ?

omkar B
लिंबू आणि गरम पाण्याला चमत्कारिक पेय मानले जाते. या पेयाचे फायदे अनेक आहेत, असे सांगितले जाते. सकाळी उठल्याबरोबर नियमितपणे लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो....
आरोग्य

क्लॉस्ट्रोफोबिया म्हणज काय ?

omkar B
काही जणांना एखाद्या ठिकाणच्या जमावात किंवा जास्त लोक असतील तिथे जाण्याची भीती वाटते. याला क्लॉस्ट्रोफोबिया असे म्हणतात. हा एक लॅटीन शब्द आहे. याची लक्षणे म्हणजे...
आरोग्य

योगा मेंदूसाठीही लाभदायक

omkar B
प्राचीन भारतीय योगविद्येचा आता जगभर प्रसार झाला आहे. अर्थात त्यामागे या योगविद्येचा शरीर व मनासाठी होणारा असीमित लाभच कारणीभूत आहे. योगासनांबाबत सतत नवी संशोधनेही होत...
आरोग्य

प्रतिकारशक्तीची त्रिसूत्री

omkar B
प्राकृतिक आहार : यामध्ये शरीरातील पेशीला 40 प्रकारचे अन्नघटक लागतात. त्या सर्व घटकांची पूर्ती करणार्या गोष्टींचा आहारात समावेश असावा. शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण करणारे जंक...
आरोग्य

बाऊ नको ; दक्षता हवी

omkar B
मानवजात अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत हजारो वेळा अनेक प्रकारच्या रोगांच्या साथी येऊन गेलेल्या आहेत. मानवाने त्या सर्वांवर मात करीत आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे. तशाच प्रकारे कोरोनाच्या...
आरोग्य

संत्र्याच्या सालीमुळे कमी होते वजन…

omkar B
संत्री खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो, मात्र संत्र्याच्या सालींचाही वजन कमी करण्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो. जीवनसत्व ब-6, कॅल्शDिाम, प्रोव्हिटॅमिन एक, फॉलेट आणि पॉलिफेनॉल्सनं परिपूर्ण असतात...
आरोग्य

कच्ची पपई खाण्याचे फायदे…

omkar B
खायला आवडत नसली तरी कच्ची पपई ही आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते. विशेषतः कावीळ झालेल्या व्यक्तीच्या लिव्हरवर सूज येत असल्यामुळे अशा रुग्णांना कच्ची पपई खाणे फायद्याचे...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More