तरुण भारत

कृषी

कृषी

सचिनच्या तुलनेत कोहली सरस : पीटरसन

Patil_p
वृत्तसंस्था/ लंडन भारतीय क्रिकेट क्षेत्रात गेल्या दोन दशकामध्ये सचिन तेंडुलकरने आपल्या दर्जेदार कामगिरीने अनेक विक्रम नोंदविले. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातही सचिनने विक्रमी धावा केल्या आहेत. सचिनचे...
कृषी

दर्जेदार पिकांमुळे आर्थिक पाठबळ

tarunbharat
चिकोडी तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू झालेली गहू व हरभऱयाची रास सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाळ्यात महापूर व अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला होता....
कृषी

ऊस उत्पादकांना ठरतेय को-9057 वाण फायदेशीर

tarunbharat
पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातर्फे कमी पर्जन्यमान व पावसाच्या असमतोल असणाऱया क्षेत्रात अनुकूल असे उसाचे नवे वाण विकसित केले आहे. काö9057 हे नवे वाण आता...
कृषी

हिरव्या चाऱयाचे नियोजन करा भरपूर दूध उत्पादन मिळवा

tarunbharat
नावरांचे महत्त्वाचे पशुखाद्य म्हणजे हिरवा चारा. हिरवा चार हंगामी, द्विहंगामी, वार्षिक किंवा बहुवार्षिक असतो. चारा पिकासही इतर पिकांप्रमाणेच काळजीपूर्वक विशेष मशागत करून लागवड व योग्य...
कृषी

कांदा बी उत्पादनातून 6 गुंठय़ात लाखाचे उत्पन्न

tarunbharat
सौंदलगा येथील शेतकऱयाचा यशस्वी प्रयोग कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध अशी ओळख सौंदलगा या गावाने संपूर्ण देशभरात मिळविली आहे. कांदा उत्पादनातून येथील शेतकऱयांनी आर्थिक प्रगतीची दिशा धरली...
कृषी

अशी पिकवा मेथी

tarunbharat
मेथी ही अत्यंत पौष्टीक आणि आरोग्यदायी पालेभाजी. यात बरेच औषधी गुणधर्म असतात. तुम्ही घरीच मेथीची लागवड करू शकता. आजकाल पालेभाज्या सांडपाण्यावर पिकवल्या जातात. त्यामुळे त्या...
कृषी

कडू कारली झाली लाखमोलाची गोड

tarunbharat
दानवाड येथील अनगौडा पाटील यांचा प्रयोग : कारलीतून लाखोंचा फायदा (कृषिसंगत) कडू कारली झाली लाखमोलाची गोड दानवाड येथील अनगौडा पाटील यांचा प्रयोग: कारलीतून लाखोंचा फायदा  (24 सीकेडी 1) दानवाड:येथे कारल्याचे पीक दाखविताना अनगौडा पाटील. (24 सीकेडी 2) दानवाड: पाटील यांच्या शेतातील कारली. कारले हे फळभाजी पिकातील महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाते. हे फळभाजी पीक मानवी जीवनातील आरोग्यासाठी उपायुक्त ठरते. डायबीटीस, शुगर, बीपी रुग्णांसाठी औषध गुणधार्मांसाठी कारले महत्वाचे आहे. या पिकाला मागणी जास्त असून कडू कारले असले तरी औषधी गुणधार्मासाठी नागरिक जास्त प्रमाणात वापरतात. उन्हाळ्यात या फळभाजीला जास्त मागणी असल्याने जुने दानवाड (ता. शिरोळ) येथील अनगौडा अप्पनगौडा पाटील या शेतकऱयाने आपल्या 35 गुंठे शेत जमिनीत कारली पिकाचे उत्पादन घेतले आहे. खर्च वजा करता 4...
कृषी कोल्हापुर

पन्हाळा तालुक्यात आता उन्हाळी वरीचा प्रयोग

triratna
 बाजारभोगाव / प्रतिनिधी  राज्यातला उन्हाळी नाचणी उत्पादनाचा  पन्हाळ्यातील  पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यंदा उन्हाळी वरी उत्पादनाचाही प्रयोग पन्हाळा तालुक्यात राबविण्यात येत आहे. केवळ पावसाळ्यात घेण्यात येणाऱ्या ...
कृषी कोल्हापुर माहिती / तंत्रज्ञान

वारणा दुध संघाच्या कर्मचाऱ्यांची गुजरातच्या आनंद दूध प्रकल्पास भेट

triratna
वारणानगर / प्रतिनिधी वारणानगर येथील वारणा सहकारी दुध -उत्पादक प्रक्रिया संघातील वारणा दुध कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुजरात येथील आनंद दुध प्रकल्पास (अमुल )...
कृषी कोल्हापुर

विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी कसबा बीड मध्ये ठिय्या आंदोलन

triratna
प्रतिनिधी / कसबा बीड कसबा बीड, ता. करवीर येथे प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आझाद हिंद झेंड्या समोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More