तरुण भारत

व्यापार / उद्योगधंदे

व्यापारी / उधोगधंदे

ऑटोमोबाईल व्यापार / उद्योगधंदे

सुझुकीची नवी गिक्सर 250 बाजारात

omkar B
नवी दिल्ली : जपानची दुचाकी वाहन निर्मिती कंपनी सुझुकीने आपली नवी बीएस 6 शेणीतील  गिक्सर 250 दुचाकी बाजारात दाखल केली आहे. या गाडीची किंमत 1.63...
व्यापार / उद्योगधंदे

शेअरबाजारात सेन्सेक्सची वधाराने सांगता

Patil_p
सेन्सेक्स 223 अंकांनी तर निफ्टी 90 अंकांनी वधारला वृत्तसंस्था/ मुंबई चालू आवडय़ातील शेअर बाजाराचा तेजीचा प्रवास तिसऱया दिवशीही कायम राखत बाजार शुक्रवारी बंद झाला. जागतिक...
व्यापार / उद्योगधंदे

विप्रो कंपनीच्या सीईओपदी थेरी डेलापोर्टे यांची

Patil_p
मुंबई  भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी विप्रोच्या सीईओपदी थेरी डेलापोर्टे यांची निवड करण्यात आली आहे. सध्या ते या कंपनीवर सीईओ तसेच व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळणार आहेत. यापूर्वी...
व्यापार / उद्योगधंदे

एफडीआयमध्ये 13 टक्क्मयांची वाढ

Patil_p
2019-20 सालात  50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशामधील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) 2019-20 या कालावधीत 13 टक्क्मयांनी वधारुन 49.97 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे....
व्यापार / उद्योगधंदे

देशातील अर्थव्यवस्था ऑक्टोबरनंतर रूळावर

Patil_p
मुंबई  देशभरातील 82 टक्के सीईओंनी एक दिलासादायक वक्तव्य नुकतंच केलंय, तेही अर्थव्यवस्थेबाबत. त्यांनी उत्पादनांच्या मागणीत ऑक्टोबरनंतर सुधारणा होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून...
व्यापार / उद्योगधंदे

पीपीई किटची रिलायन्सकडून निर्मिती

Patil_p
नवी दिल्ली  : वेगवेगळय़ा सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱया कंपन्या आणि संस्था कोरोनाच्या काळात मदतीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये आता रिलायन्सने तीन पट स्वस्तामध्ये पर्सनल प्रोटेक्टिव...
व्यापार / उद्योगधंदे

उद्योगांमुळे वीज मागणी वाढली

Patil_p
30 हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशात चौथ्या सत्रातील लॉकडाऊन सुरु आहे. काही नियम व अटींवर विविध उद्योगांना सुरूवात झाली आहे.  परिणामी...
व्यापार / उद्योगधंदे

आधारच्या आधारे काही मिनिटात पॅनकार्ड

Patil_p
प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर सुविधा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी आधारवर आधारीत ई केवायसीचा वापर करुन त्वरित पॅनकार्ड मिळण्याची सुविधा सुरू केली...
ऑटोमोबाईल व्यापार / उद्योगधंदे

मर्सिडीज बेंझची नवी स्पोर्टस् कार बाजारात

Patil_p
नवी दिल्ली : लक्झरी कारच्या विश्वात नाव कमावलेल्या मर्सिडीज बेंझने नुकतीच आपली नवी एएमजी जीटीआर ही नवी स्पोर्ट्स कार भारतीय बाजारात दाखल केली आहे. दोन...
ऑटोमोबाईल व्यापार / उद्योगधंदे

‘बजाज चेतक’ला होणार उशीर ?

Patil_p
मुंबई : बजाज कंपनीची इलेक्ट्रीक चेतक स्कुटर खरेदी करणाऱयांना आता आणखी थोडा कालावधी वाट पाहावी लागणार आहे. कोरोनामुळे या गाडीच्या बाजारात येण्याला उशीर होणार असल्याचे...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More