तरुण भारत

संपादकीय / अग्रलेख

Agralekh

संपादकीय / अग्रलेख

ग्रोफर्सची हिस्सेदारी घेण्याच्या तयारीत पेटीएम मॉल

Patil_p
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑनलाईन रिटेलर पेटीएम मॉल ई-ग्रोसर कंपनी ग्रोफर्समधील मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या व्यतिरिक्त दोन्ही कंपन्यांची भागीदारी होण्याचा अंदाजही व्यक्त केला...
संपादकीय / अग्रलेख

पाकची वळवळणारी शेपटी

Patil_p
मागील वर्षी फेब्रुवारीमधील पाकपुरस्कृत पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानची नांगी चांगलीच ठेचली होती. दहशतवाद पोसून भारताला वारंवार डिवचणाऱया पाकिस्तानला दहशत बसेल, असाच...
संपादकीय / अग्रलेख

काळय़ा-निळय़ा रेषांचा भाष्यकार

Patil_p
जळगाव येथील चित्रकार राजू बाविसकर यांची जाणीव प्रगल्भ तर आहेच परंतु त्यातून ते शोषणमुक्तीचा विचार देऊ पहात असल्याने त्यांच्या चित्रविचाराची कृती ही बहुजन हिताय अशीच...
संपादकीय / अग्रलेख

गुरगुराट थांबवा!

Patil_p
‘सर्व जगाला व्यापून टाकणाऱया संकटाच्या यावेळी नकाराधिकार वापरणे आणि परस्पर वैरभाव मनात ठेवून वागणे या गोष्टींऐवजी एकोप्याने काम करून जगहिताचे निर्णय सुरक्षा परिषदेने घेतले पाहिजेत’...
गोवा संपादकीय / अग्रलेख

गोव्यातील चार वाघांचा विषप्रयोगामुळेच मृत्यू

Patil_p
गोव्यासारख्या साक्षरतेचे लक्षणीय प्रमाण असलेल्या राज्यात चार वाघांच्या मृत्युचे उघडकीस आलेले प्रकरण हे इथल्या जंगल क्षेत्राच्या आणि वन्य जीवांच्या गैरव्यवस्थापनावर प्रकाशझोत टाकणारे होते. सह्याद्रीच्या कुशीत...
संपादकीय / अग्रलेख

निर्धार आवश्यकच

Patil_p
भारत आाणि चीन यांच्यातील सीमावादाने सध्या पुन्हा डोके वर काढले आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या चार भारतीय राज्यांच्या सीमा चीनला लागून आहेत....
संपादकीय / अग्रलेख

पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना…..(सुवचने)

Patil_p
चार लोक एकत्र जमले की, एखाद्या गोष्टीवर गप्पा सुरू होतात. प्रत्येकजण एकाच मुद्यावर वेगवेगळे मत मांडतो. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यानुसार तो वागतो, विचार करतो....
संपादकीय / अग्रलेख

जोडा विघडला बंधूंचा

Patil_p
कृष्णपिता वसुदेवाची समजूत घालताना उग्रसेनादी ज्ये÷ यादव पुढे म्हणाले – वसुदेवा! तुला आठवतो ना तो शंभर मुखांनी विषाग्नी ओकणारा कालिया! तोही कृष्णाचे काहीही वाकडे करू...
संपादकीय / अग्रलेख

कोरोना योद्धय़ांची हातघाई तर अधिकाऱयांची दिरंगाई

Patil_p
आजवर कुठल्याही वरि÷ अधिकाऱयाला लागण झाल्याचे समोर आलेले नाही. एकीकडे सरकारी यंत्रणेचा भोंगळपणा तर दुसरीकडे कोरोनाबद्दलही समाजात बळावलेल्या अंधश्रद्धा यामुळे फैलाव वाढतो आहे. कर्नाटकात कोरोना...
संपादकीय / अग्रलेख

महिमा ड्रायव्हिंग सीटचा!

Patil_p
तुम्ही महाराष्ट्रात कुठे आहात असे विचारले आणि त्याला ड्रायव्हिंग सीटवर असे उत्तर आले तरच समजावे की तुम्हाला काहीतरी महत्त्व आहे! अन्यथा तुम्ही म्हणजे फक्त एक...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More