तरुण भारत

मनोरंजन

मनोरंजन

अभिनेता आशुतोष गोखले जपतोय सामाजिक बांधिलकी

Patil_p
कोरोना नामक संकट जगावर आलं आणि घडय़ाळाच्या काटय़ावर धावणाऱया आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी ब्रेक लागला. या आजाराची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. आजूबाजूचं वातावरण जरी नकारात्मक...
मनोरंजन

कोरोना योद्धय़ांना कवितेतून सलाम

Patil_p
आपल्याकडे असलेल्या कलेच्या माध्यमातून काही जनजागफती करता आली तर त्या कलेचा मान राखला जातो, पूजाच होते. याच विचाराने काही कलावंतांनी एकत्र येऊन कोरोनासंदर्भातील जनजागफतीची कविता...
मनोरंजन

चित्रपट महामंडळाच्या सभासदांच्या मदतीला माधुरी दीक्षित

Patil_p
जागतिक कोरोना महामारीमुळे समोर आलेली टाळेबंदी, ठप्प झालेली सिने इंडस्ट्री यामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱया कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार चालू झाली. याचवेळी अखिल...
मनोरंजन

निखिलला करायचं आहे, आलियासोबत काम!

Patil_p
झी युवा वाहिनीवरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेतील नचिकेत, म्हणजेच अभिनेता निखिल दामले सगळ्यांचाच लाडका आहे. ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमुळे तो घराघरात जाऊन पोचला. अनेक तरुणींच्या...
मनोरंजन

पांडूमधून पोलिसांमध्ये दडलेल्या माणसाचे चित्रण

Patil_p
पांडू म्हणजे पांडुरंग… जो नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो. आपल्या संकट काळात पांडुरंग मदतीला धावून येतो. त्याचप्रकारे आपली डय़ुटी करण्यासाठी पोलीस अहोरात्र सज्ज असतो. शेवटी...
मनोरंजन

रहस्यमय आवाजाचा मागोवा द वास्ट ऑफ नाईट

Patil_p
स्विचबोर्ड तज्ञ फेय आणि डीजे एव्हरेट हे दोघेही वयात आलेली मुलं आहेत. मेक्सिक शहरात हे दोघे लहानाचे मोठे झाले. रेडिओमध्ये सतत येणाऱया काही रहस्यमय आवाजांचा...
मनोरंजन

मराठी सेलिब्रिटींना क्वॉरंटाईनमध्ये फिट ठेवणारे ब्रायन डिसुझा – रिमा वेंगुर्लेकर

Patil_p
 कोरोनामुळे सिनेसफष्टीने आपले सर्व शुटिंग, कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गेले दोन महिने सेलिब्रिटी घरी आहेत. सेलिब्रिटींच्या आयुष्यातला अविभाज्य भाग असतो, तो म्हणजे फिटनेस. पण...
मनोरंजन मुंबई /पुणे

पडद्यावरचा ‘हा’ खलनायक बनला स्थलांतरीतांचा देवदूत

triratna
प्रतिनिधी/मुंबई ‘दबंग’ सारख्या अनेक चित्रपटात खलनायक साकारणा-या एका अभिनेत्याने आपण ख-या आयुष्यात मात्र नायकच आहोत हे त्याच्या कृतीतून दाखवून दिले आहे. बॉलिवूड, टॉलिवूड गाजवणारा अभिनेता...
मनोरंजन

घरातूनच चित्रीत केला अपहरणाचा प्रसंग

Patil_p
सध्या कोरोनामुळे देशभर टाळेबंदी असल्याने सर्वच प्रकारचे शूटिंग ठप्प आहे. दैनंदिन मालिकांना याचा अधिक फटका बसला आहे. सध्या टीव्हीवर जुन्या मालिका किंवा सध्या सुरू असलेल्या...
मनोरंजन

संजय लीला भन्साळींसोबत मयूर वैद्यला करायचेय काम

Patil_p
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे, या कठीण काळात संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी, काही कठोर नियमांचे पालन आपल्याला करावे लागत...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More