तरुण भारत

क्रीडा

क्रीडा

विदेशी क्रिकेटपटूंशिवाय आयपीएल स्पर्धा होवू शकत नाही : वाडिया

Patil_p
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली विदेशी क्रिकेटपटूंशिवाय आयपीएल स्पर्धा होवू शकत नाही, असे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहमालक नेस वाडिया यांनी म्हटले आहे. या स्पर्धेचे भवितव्य बीसीसीआयच्या...
क्रीडा

ईसीबीची 55 खेळाडूंना सराव सुरु करण्याची सूचना

Patil_p
विश्वचषक जेता कर्णधार मॉर्गन, अँडरसन, आर्चरची वर्णी, ऍलेक्स हॅलेस, प्लंकेट, जो क्लार्क मात्र अनभिज्ञ लंडन / वृत्तसंस्था विश्वचषक विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन, जलद गोलंदाज जोडगोळी...
क्रीडा

धोनीला हवी होती आणखी एकदा नाणेफेक : संगकारा

Patil_p
वृत्तसंस्था / कोलकाता 2011 आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात नाणेफेकीची प्रक्रिया गोंधळात टाकणारी ठरल्याने तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आणखी एकदा नाणेफेक हवी...
क्रीडा

बेळगावच्या कुस्ती मल्लांचे कुस्ती फेडरेशनकडून कौतुक

Patil_p
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव कोरोना महारोगामुळे देशातील अनेक कुस्ती मैदाने रद्द करण्यात आली आहेत. अखिल भारतीय कुस्ती महासंघाने कुस्ती पटूंच्या प्रोत्साहनासाठी ऑनलाईन कुस्ती स्पर्धा आयोजित केली...
क्रीडा

विश्व कनिष्ठांची बॅडमिंटन स्पर्धा जानेवारीत

Patil_p
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली विश्व बॅडमिंटन फेडरेशनची कनिष्ठांची विश्व बॅडमिंटन स्पर्धा न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे येत्या सप्टेंबर मध्ये आयोजित केली होते. दरम्यान कोव्हिड -19 संकटामुळे  बॅडमिंटन फेडरेशनचे...
क्रीडा

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आर्थिक नुकसानीची भीती

Patil_p
वृत्तसंस्था/ मेलबर्न येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्टेsिलयात आयसीसीची पुरूषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होते. पण कोरोना महामारी संकटामुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता...
क्रीडा

ला लिगा फुटबॉल हंगाम 12 सप्टेंबरपासून

Patil_p
वृत्तसंस्था / बार्सिलोना कोरोना महामारी संकटामुळे जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत अंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडा हालचाली पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. स्पेन, इटली या देशांमध्ये कोरोनाने धुमाकूळ...
क्रीडा

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱयावर शिक्कामोर्तब

Patil_p
वृत्तसंस्था/ मेलबर्न : येत्या ऑक्टोबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर येईल व उभय संघात पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण मालिका होईल, असे गुरुवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. क्रिकेट...
क्रीडा

साक्षी म्हणते, अफवांवर विश्वास ठेवू नका!

Patil_p
नवी दिल्ली : धोनी निवृत्त होणार, ही निव्वळ अफवा आहे, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण त्याची पत्नी साक्षीने दिले. यापूर्वी बुधवारी दिवसभर ट्वीटरवर...
क्रीडा

ब्रॅडबर्न, सकलेन मुश्ताक यांच्यावर नवी जबाबदारी

Patil_p
लाहोर : पाक क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ग्रॅण्ट ब्रॅडबर्न तसेच माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक यांचे पाक क्रिकेट मंडळातील वैयक्तिक योगदान महत्त्वाचे असल्याने त्यांच्यावर आता...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More