Tarun Bharat

इम्रान खानविरोधात अटक वॉरंट जारी

Advertisements

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी 20 ऑगस्ट रोजी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. याच प्रकरणात इस्लामाबादमधील मरगल्ला पोलीस ठाण्याच्या न्यायदंडाधिकारी यांनी हा आदेश दिला आहे. त्यांनी न्यायालयीन यंत्रणेसंबंधी केलेले वक्तव्य खेदजनक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी आता त्यांना न्यायालयासमोर येण्याची गरज भासणार आहे.

Related Stories

अमेरिकेत विमानाने लसीची वाहतूक सुरू

Patil_p

तैवानशी आर्थिक संबंध स्थापण्याची तयारी

Patil_p

इंडोनेशियात आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य

Patil_p

विमानवाहतूक सुधारायला 2024 उजाडणार

Patil_p

ब्राझीलमध्ये 2.25 लाख कोरोनाबळी

datta jadhav

अमेरिकेशी ‘सुरक्षा हमी’वर चर्चेची रशियाची तयारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!