निवृत्त आय.ए.एस अधिकारी अरुण गोयल यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून आज पदभार स्वीकारला. माजी आय.ए.एस अधिकारी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संमती दिली होती. अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांना तातडीने हे पद स्वीकारावे लागेल असे आदेशपत्रात म्हंटले होते .