Tarun Bharat

असनियेचे ग्रामदैवत माऊली वार्षिक जत्रोत्सव आज

Asaniye’s village deity Mauli annual fair today

असनिये गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी १३ नोव्हेंबरला होत आहे. यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणुकीनंतर संयुक्त दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे सर्व मानकरी आणि असनिये ग्रामस्थांनी केले आहे.

ओटवणे / प्रतिनिधी

Related Stories

सावंतवाडी पालिकेच्या ताफ्यात हायड्रॉलिक शिडी

NIKHIL_N

खासदारांनी दत्तक घेतलेल्या तळवडे ग्रा.पं.वर भाजपची सत्ता

NIKHIL_N

माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या घातपाताचा संशय

Patil_p

भाविका झोरे मृत्यू प्रकरणी आमदार निकमांचे गृहमंत्र्यांना पत्र

Patil_p

रत्नागिरी : पदव्युत्तर प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी

Archana Banage

पोसरे दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 5 वर पोहोचली

Patil_p