Tarun Bharat

भाजपला रोखण्यासाठी काॅंग्रेसचे मविआला समर्थन कायम-अशोक चव्हाण

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

महाविकास आघाडीला काॅंग्रेसचं समर्थन कायम आहे. सध्या राज्य़ात सुरु असलेल्य़ा घडामोडी संदर्भात बैठक सुरु आहे. भाजपला रोखण्यासाठी आम्ही आजही मविआसोबत आहोत. तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. अजून कोणताही निर्णय झाला नाही अशी प्रतिक्रिया काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी माध्यमांशी दिली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, अजूनही बैठक सुरु आहे. राजकीय सध्यास्थितीवर विचार-मंथन सुरु आहे. पक्षाचे प्रभारी एस. के.पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुनिल केदार अशा नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. २०१९ मध्ये मविआमध्ये काॅंग्रेस सहभागी झाली. तेव्हापासून आजतागायत आणि इथूनपुढे ही मविआला समर्थन राहील असे त्यांनी स्पष्ट केले.सरकार अल्पमतात आहे की नाही याचा निर्णय हाॅटेलमध्ये राहून होणार नाही असेही ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

देशात 16,311 नवे बाधित, 161 मृत्यू

datta jadhav

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी : देवेंद्र फडणवीस

Rohan_P

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे

Abhijeet Shinde

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालणे भारताला अशक्य

datta jadhav

कर्नाटकात १४ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम

Abhijeet Shinde

अविवाहित शेतकरी तरूणांना 10 लाख सानग्रह अनुदान द्या

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!