Tarun Bharat

नागाळा पार्कात डांबर गाडीला आग; जिवीत हानी नाही

Kolhapur : कोल्हापुरात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नागाळा पार्क या ठिकाणी एका डांबर गाडीला आग लागली. अग्निशामन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.

दरम्यान, आग विझवत असताना मोठा भडका उडाला. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने ही आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Related Stories

राज्यातील सहाही विधानपरिषद जागा भाजप जिंकणार

Abhijeet Khandekar

संभाजीनगरात एसटी बस खाली सापडून पादचारी ठार

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; 12 बळी, 452 पॉझिटिव्ह

Archana Banage

रोनाल्डोचा वाढदिवस अन् कोल्हापूरी चाहत्यांची सामाजिक बांधिलकी

Archana Banage

कोल्हापूर : इचलकरंजीत खरेदीसाठी मोठी गर्दी

Archana Banage

कोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांना मातृशोक

Archana Banage