Tarun Bharat

‘तुझ्यासोबत कुठेही…’ आथियाच्या राहुलला शुभेच्छा

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन टीम

बॉलीवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेक जोड्यांची नवे नेहमीच चर्चेत असतात.सुनिल शेट्टींची लेक आणि के. एल. राहुल यांचं प्रेम तर जगजाहीर आहे.आज के. एल. राहुलचा वाढदिवस आहे.त्याच्या वाढदिवसानिमित्त अथियाने खास पोस्ट शेअर केली आहे. अथियाने के.एल. राहुलसोबतचे तीन ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केले आहेत.


शेअर केलेल्या एका फोटोत अथियाने के. एल. राहुलला हग केलं आहे तर दुसऱ्या फोटोत दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन जंगलात चालताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत दोघं सेल्फी घेत आहेत. अथियाने या फोटोंना सुंदर कॅप्शनही दिलं आहे. ‘तुझ्यासोबत कुठेही… वाढदिवसाच्या शुभेच्छा…,’असं तिनं लिहिलं आहे.या फोटोंवरचा के. एल. राहुलचा रिप्लाय तर तुम्ही बघायलाच हवा. लव्ह यू म्हणत त्याने अथियावरचं प्रेम व्यक्त केलं आहे. सध्या दोघांचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Related Stories

‘दिल है ग्रे’चे पोस्टर उर्वशीकडून प्रसारित

Patil_p

प्रसिद्ध अभिनेते अमित मिस्त्री यांचे निधन

Rohan_P

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण

Patil_p

अभिनेता रितेश देशमुखकडून राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा!

Rohan_P

दीवमधील ‘रामसेतू’चे चित्रिकरण पूर्ण

Patil_p

आयकर विभागाकडे १.५ कोटी रूपयांची परतफेडीची करणार मागणी ईएसजी उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांची माहिती

GAURESH SATTARKAR
error: Content is protected !!