Tarun Bharat

बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचविण्याचे प्रयत्न

वृत्तसंस्था/ भोपाळ

मध्यप्रदेशातील बेतूल जिल्हय़ातील मांडवी गावात 35 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षाच्या बालकाला वाचविण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर केला जात आहे. त्याची सुटका करण्यासाठी बोअरवेलच्या बाजूला खोल खड्डा खोदण्यात येत आहे. मात्र या खड्डय़ातून पाणी झिरपण्यास प्रारंभ झाल्याने मोटर लावून पाणी काढले जात आहे. बालकापर्यंत पोहोचण्यासाठी सात ते आठ फूट भुयार तयार करण्याचा प्रयत्न होत असून बालक अद्यापही जीवंत असावे असा अनुमान आहे. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता त्याच्याशी संपर्क साधण्यात यश आले होते.

Related Stories

14 वर्षीय ‘भारतीय’ मुलीचे संशोधन

Patil_p

”देशात कोरोना लस मोफतच मिळाली पाहिजे”

Archana Banage

ममता बॅनर्जी लढणार पोटनिवडणूक

datta jadhav

चित्ता हेलिकॉप्टर कोसळून पायलट हुतात्मा

Amit Kulkarni

टेटे संघाच्या सराव दौऱयाला शासनाची मान्यता

Patil_p

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल

Patil_p