फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; नेत्यांची बोलावली बैठक
ऑनलाईन टीम/तरुण भारत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर (Sagar Bungalow) सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस...