तरुण भारत

Amit Kulkarni

गोवा

बेंगलोरची ओडिशा एफसीशी बरोबरी

Amit Kulkarni
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव आयएसएल फुटबॉल स्पर्धेत बेंगलोर एफसी आणि ओडिशा एफसी यांच्यातील रोमहर्षक लढत 1-1 अशी बरोबरीत संपली. रविवारी हा सामना फातोर्डा येथील नेहरू...
गोवा

फातोडर्य़ात आज अग्रस्थानावरील मुंबईशी चेन्नईन एफसीची लढत

Amit Kulkarni
क्रीडा प्रतिनिधी / मडगाव आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज सोमवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर चेन्नईन एफसीची आघाडीवरील मुंबई सिटी एफसीविरूद्ध लढत होईल. सध्या 12 सामन्यांत मुंबई...
गोवा

आय-लीगमध्ये ट्राव एफसीचा विजय; मोहम्मेडन-पंजाब बरोबरीत

Amit Kulkarni
मडगाव : आय-लीग फुटबॉल स्पर्धेत काल खेळविलेल्या ट्राव संघाने विजय नोंदविला तर ऍजोल एफसी व इंडियन ऍरोज आणि पंजाब एफसी व कोलकाताच्या मोहम्मेडन स्पोर्टिंग यांच्यातील...
आरोग्य

घोळणा फुटल्यास

Amit Kulkarni
उन्हाळ्याच्या दिवसांत घोळणा फुटण्याचे प्रकार अधिक घडतात. नाकाला धक्का लागला, सर्दीने नाकातील त्वचेला इजा झाली तर घोळणा फूटू शकतो. रक्ताची गुठळी न बनण्याच्या आजारातही घोळणा...
आरोग्य

ठसठसणारी शीर

Amit Kulkarni
काहींच्या पोटर्यांवर, मांडय़ांवर निळसर वाहिन्यांचे जाळे गडद झालेले दिसते. तट्ट फुगलेल्या शीरा वेदना देत राहतात. चाळिशीनंतरच्या स्त्रियांमध्ये पुरूषांपेक्षा या व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास अधिक होताना दिसतो....
बेळगांव

जिल्हय़ात 420 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Amit Kulkarni
शुक्रवारी 20 नवे रुग्ण : 3,787 जणांनी घेतली लस प्रतिनिधी / बेळगाव गेल्या 24 तासांमध्ये बेळगाव जिल्हय़ातील 420 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत....
कर्नाटक बेळगांव

जिलेटिनच्या भीषण स्फोटात पाच ठार

Amit Kulkarni
शिमोग्यातील हुणसोडू येथील क्वॉरीच्या क्रशरमध्ये दुर्घटना : 10 मजूर जखमी प्रतिनिधी / बेंगळूर शिमोगा शहरापासून काही अंतरावरच असलेल्या हुणसोडू येथील क्वॉरीच्या क्रशरमध्ये जिलेटिन कांडय़ांचा भीषण...
बेळगांव

‘लक्ष्य व्हिजन 2040’ उपक्रमाचे उद्घाटन

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव बी. एम. कंकणवाडी महाविद्यालयात रुग्ण आणि विद्यार्थी यांना आयुर्वेदाचा अधिकाधिक लाभ व्हावा, या हेतूने ‘लक्ष्य व्हिजन 2040’ हाती घेण्यात आले आहे. या...
बेळगांव

शांती फोमॅकला जर्मनीच्या कंपनीकडून उत्कृष्ट पुरवठादार म्हणून सन्मान

Amit Kulkarni
प्रतिनिधी / बेळगाव उद्यमबाग शांती फोमॅक प्रा. लि. या कंपनीला जर्मनीच्या झेडएफ कंपनीने उत्कृष्ट पुरवठादार म्हणून सन्मानित केले आहे. मशीन शॉप उत्पादनामध्ये गुणवत्ता राखून  त्याची...
बेळगांव

उचगाव मराठी साहित्य संमेलन उद्या

Amit Kulkarni
कथाकार हिंमत पाटील यांची उपस्थिती प्रतिनिधी / बेळगाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून आपल्या विनोदी शैलीत कथाकथन सत्रात कथा गाजविणारे हिंमत पाटील हे उचगाव मराठी...
error: Content is protected !!