मैत्रिणींनो, न्याहरीला पोहे, उपमा, शिरा, इडलीव्यतिरिक्त काय करावं, असा प्रश्न तुम्हालाही पडतो का, काहीतरी पौष्टिक पण चविष्ट असं काहीतरी हवं असतं का, मग तुम्ही मूगलेट...
सध्या सगळीकडे महिलांचाच बोलबाला आहे. चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडलेल्या महिला आज देशाच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. खरंतर भारतीय महिला पराक्रमी आहेत. रणांगणात पराक्रम...
महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन : मोर्चा यशस्वी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार प्रतिनिधी / बेळगाव मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी महापालिकेसमोर मुठभर कन्नडिगांनी बेकायदेशीर लाल-पिवळा झेंडा उभारला आहे. यामुळे...
बेनकनहळ्ळी-हिंडलगा मार्गावरील स्वराज्य कॉलनीत घटना प्रतिनिधी / बेळगाव मळेकरणीसाठी कुटुंबिय उचगावला गेले असताना चोरटय़ांनी संधीचा फायदा घेत बंद घर फोडून आठ तोळे सोन्याचे दागिने, रोख...
ना नकाशा, ना आराखडा ; नागरिकांचा उडाला गोंधळ वॉर्ड पुनर्रचनेबाबत अर्धवट माहिती प्रतिनिधी / बेळगाव महापालिका वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून जिल्हाधिकाऱयांनी अधिसूचना जारी...
अनेक पीडीओंना 2-3 ग्रा.पं.चा कार्यभार सोपवल्याने समस्या : काही सेपेटरींनाही पीडीओंचा दिला अधिकार : सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठी समस्या प्रतिनिधी / बेळगाव तालुक्मयात सध्या पीडीओंबाबत अनेक...
प्रतिनिधी / बेळगाव येथील वरेरकर नाटय़ संघाच्या के. बी. कुलकर्णी कलादालनात भरलेल्या चित्रप्रर्शनाची मंगळवारी सांगता झाली. बळगाव एअरपोर्टचे संचालक राजेशकुमार मौर्य, उदयोन्मुख चित्रकार हेमकुमार टोपीवाला...
प्रा. सुहास कुलकर्णी यांचे प्रतिपादन : सार्वजनिक वाचनालय आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत गुंफले दुसरे पुष्प प्रतिनिधी / बेळगाव 750 वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेली ज्ञानेश्वरी ही...
बेंगळूर : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात 2021 सालातील राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली आहे. मंगळवारी उडुपी जिल्हय़ाच्या कुंदापूर तालुक्यातील कुंभाशी...