दक्षिण-उत्तर मतदारसंघांचे कामकाज मनपाच्या प्रशासकीय इमारतीत
मनपा मुख्य कार्यालयातील निवडणूक विभागाचे स्थलांतर बेळगाव ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपाचा निवडणूक विभाग महापालिका कार्यालय आवारात नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आला...