रामनवमीला 21 फुटी प्रभू श्रीरामाचे दर्शन ,श्रीराम तरुण मंडळाने साकारली भव्य मूर्ती
संग्राम काटकर ,कोल्हापूरRamNavami 2023 : गणेशोत्सवात 21 फुटी गणेशमूर्ती आणि नवरात्रोत्सवात 21 फुटी दुर्गामूर्ती पाहिलेल्या कोल्हापूरकरांना आता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामच्या 21 फुटी मूर्तीचे दर्शन...