बाळासाहेब उबाळे,कोल्हापूरकोल्हापूर-मुंबई मार्गावर सध्या स्टार एअरवेज कंपनीची विमानसेवा सुऊ आहे. स्टार एअरवेज बरोबर 26 मार्चपासून इंडिगो कंपनीची कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा खासदार...
प्रतिनिधी,कोल्हापूरबुधवारी गुढी पाडवा झाला. या एक दिवशीच सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पाडव्यानंतर सोने व चांदीच्या दरात घसरण वा स्थिरता येईल अशी सराफ व्यावसायिकांची अपेक्षा...
अहिल्या परकाळे,कोल्हापूरशिवाजी विद्यापीठ संलग्न 286 महाविद्यालयांपैकी 160 महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान मिळाले आहे. या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करण्यासाठी राज्य शासनाने 31 मार्च 2023 पर्यंत मुदत...
युवराज भित्तम /म्हासुर्लीम्हासुर्ली (ता.राधानगरी) वन परिमंडळ क्षेत्रामध्ये वन विभागाकडून सन २०१९ मधील पावसाळ्यात शासनाच्या भरगच्च वनीकरण कार्यक्रमातून सुमारे शेकडो एकर जमिनीवर विविध देशी जातीच्या वृक्षांची...
प्रतिनिधी,इचलकरंजीMaharashtra Kesari Wrestling : शहरात प्रथमच कुमार महाराष्ट्र केसरीचा थरार रंगला.या स्पर्धेत लातूरच्या सोनबा लवटे या मल्लाने प्रतिस्पर्धी सोलापूर जिल्ह्याच्या आर्यन पाटीलवर ७ गुणांच्या फरकाने...
वार्ताहर/बेडगमिरज तालुक्यातील बेडग येथे सार्वजनिक तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.आय्याज युनूस...