कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी मार्ग काढणार- राज्य कृषि आयुक्त धीरजकुमार यांचे आश्वासन
महिला काथ्या कामगार औद्योगिक संस्था, वेंगुर्लेच्या काथ्या प्रकल्पास भेट वेंगुर्ले /वार्ताहर- कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी एम. के. गावडे यांनी जिल्ह्यातील शाश्वत शेती बागायतीबाबत मांडलेल्या समस्या...