Tarun Bharat

GAURESH SATTARKAR

गोवा स्थानिक

मान्सूनचा आज अखेरचा दिवस

GAURESH SATTARKAR
आतापर्यंत राज्यात 125 इंच पावसाची नोंद पणजीकायद्यानुसार व नियमानुसार आज गुरुवारी मान्सूनचा अखेरचा दिवस आहे. गेल्या 24 तासांत पावसाने गोव्याला झोडपून काढले असून आजच्या अखेरच्या...
notused गोवा राजकीय

लुईझिन फालेरो आज तृणमुलमध्ये

GAURESH SATTARKAR
प्रतिनिधिपणजीकाँग्रेसचा ’हात’ सोडून तृणमुलला ’साथ’ देण्यासाठी आमदारकीसह काँग्रेसचाहि राजीनाम दिलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो आणि इतरांचे मंगळवारी कोलकाता विमानतळावर शानदार स्वागत करण्यात...
notused गोवा

गोव्यात मंगळवारी कोरोनाचे 136 बाधित

GAURESH SATTARKAR
कोरोनासाठी मंगळवार थोडा दिलासादायक ठरला. गत 24 तासात एकाहि रुiणाचा बळी गेला नाहि. मात्र 136 नवे बाधित सापडले आहेत. तरसक्रिय रुग्णसंख्या 932 एवढी नोंद करण्यात...
notused गोवा प्रादेशिक

शिरोडा येथील कल्याण आश्रम गोवा संचलित पंचशील इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

GAURESH SATTARKAR
पंचवाडी, शिरोडा येथील कल्याण आश्रम गोवा संचलित पंचशील इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्कूलमधल्या एकूण ३९ विद्यार्थ्या मधील पाच विध्यार्थी विशेष श्रेणीत...
notused

केजरीवालांकडून ‘पावरफुल’ वचने

GAURESH SATTARKAR
आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास प्रत्येक गोमंतकीयास दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज, 24 तास अखंड वीजपुरवठा, थकीत वीजबिले माफ आणि शेतकर्‍यांना मोफत वीज देण्यात...
कृषी गोवा स्थानिक

सांगेत ऊस उत्पादकांचे उद्यापासून धरणे आंदोलन

GAURESH SATTARKAR
प्रतिनिधीसांगेऊस उत्पादक संघर्ष समिती, गोवातर्फे सरकारला मागण्यांचे निवेदन सादर केले असून सरकारला दहा दिवसांची मुदत दिली होती. पण अद्याप लेखी आश्वासन न मिळाल्याने शनिवार 2...
गोवा प्रादेशिक स्थानिक

शिवप्रेमींची पारगडावर पदभ्रमण

GAURESH SATTARKAR
सांखळी प्रतिनिधी सुरेश बायेकर कुडणे साखळी येथील शिवप्रेमी संघटणे तर्फे आयोजित शिवकालीन गड-किल्ले पदभ्रमण मोहीमेत सहभागी झालेल्या शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी उभारलेल्या...
गोवा राजकीय स्थानिक

हिरकमहोत्सवी गोवा मुक्तीदिनाला सुरूवात

GAURESH SATTARKAR
गोवा : नवगोमंतक घडविण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. नवीन पीढीला देशभक्तीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतभेद विसरून स्वयंपूर्ण व सुवर्ण गोवा बनविण्यासाठी गोमंतकीयांनी...
आवृत्ती गोवा

पणजी तरूण भारत दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळा

GAURESH SATTARKAR
पणजी: पणजी तरूण भारत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तरूण भारत दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी प्रमुख पाहुणे गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर, संचालिका सई ठाकूर,...
गोवा प्रादेशिक स्थानिक

आयआयटी नकोच शेळ मेळावलीवासियांचा एकमुखी निर्धार,मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना अपयश

GAURESH SATTARKAR
वाळपई : प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाला प्राणपणानं विरोध करणार्‍या शेळ मेळावलीवासीयांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी भेट घेतली. लोकांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल,...
error: Content is protected !!