शिवसेनेला विधानसभा कामकाज समितीवर घ्या- जयंत पाटील
Jayant Patil : शिवसेना आमदारांना विधानसभा कामकाज सल्लागार समितीवर घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना भेटून मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. राज्य विधीमंडळाचं...