गेम ऑफ थ्रोन्सचा प्रीक्वेल ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा प्रीक्वेल ‘हाउस ऑफ द ड्रगन’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात ड्रगनची जबरदस्त झलक दिसून येत आहे....
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार ः देशाला संबोधून भाषण नवी दिल्ली / वृत्तसंस्था भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला...
आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन ः पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून संबोधित करणार नवी दिल्ली / वृत्तसंस्था देशभर आज सोमवारी स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. ‘अमृतमहोत्सवा’मुळे...
शेअरबाजारातील गुंतवणुकीमुळे भारताचे ‘वॉरेन बफे’ अशी ओळख मुंबई / वृत्तसंस्था भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज आणि शेअर बाजाराचे ‘किंग’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी...
जगातील सर्वांत मोठे लोकशाहीप्रधान राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा भारत आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून, हा टप्पा देशातील प्रत्येक नागरिकासाठी निश्चितच अभिमानास्पद व आनंददायी...
बैलहोंगल, हुक्केरी, चिकोडी, खानापूर तालुक्मयात ई-केवायसी अधिक प्रतिनिधी/ बेळगाव पी. एम. किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱयांना प्रोत्साहन धन म्हणून 6 हजार रुपये वर्षभरात दिले जातात. यासाठी...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, मराठा आरक्षणाचा आवाज हरपला प्रतिनिधी/ मुंबईमराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा नेता, जगाला हेवा वाटावा असे शिवस्मारक व्हावे, यासाठी आटोकाट प्रयत्न...
आठ जवानांना शौर्य चक्र, दोघांना मरणोत्तर नवी दिल्ली / वृत्तसंस्था केंद्र सरकारने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. या स्वातंत्र्यदिनी नायक देवेंद्र प्रताप सिंह यांना...
खानापूर / प्रतिनिधी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत आजादी का अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचे उद्घाटन शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. मराठी शाळेत...