शेवटच्या क्षणी गोल स्वीकारावा लागल्याने भारतीय महिला पराभूत
वृत्तसंस्था/ ताश्कंद यजमान उझबेकिस्तानने येथील पख्तकोर स्टेडियमवर झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रिपूर्ण फुटबॉल सामन्यात अतिरिक्त वेळेत गोल करत भारतीय महिला संघाचा 3-2 असा पराभव केला. थॉमस डेनरबीच्या...