Tarun Bharat

Patil_p

बेळगांव

निपाणीत माव्यानंतर गांजाविक्रीवर कारवाई

Patil_p
गांजा विक्रीप्रकरणी महिला ताब्यात : दोन किलो गांजा जप्त प्रतिनिधी/ निपाणी महाविद्यालयीन युवकांसह ग्राहकांना शोधून त्यांना गांजाविक्री करणाऱया महिलेस रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना निपाणी बसस्थानकात...
बेळगांव

गोकाक येथे तहसीलदारांना निवेदन

Patil_p
सीएए रद्द करण्याची मागणी : शहरातून निषेध रॅली वार्ताहर/ घटप्रभा एनआरसी व सीएएविरोधात गोकाक येथे बुधवारी मुस्लीम व दलित संघटनांच्यावतीने निषेध रॅली काढण्यात आली. सदर...
बेळगांव

घातक कचरा उचलीसाठी मनपाचे पाऊल

Patil_p
घरोघरी साठणारा वैद्यकीय-सॅनिटरी पॅडसारख्या कचऱयाची उचल करण्यासाठी वेगळी सुविधा उपलब्ध प्रतिनिधी/ बेळगाव शहरात विविध 16 प्रकारचा कचरा निर्माण होतो. पण वैद्यकीय कचरा आणि सॅनिटरी पॅड...
बेळगांव

आरपीडी-बसवेश्वर चौकातील ट्रफिक सिग्नल सुरू

Patil_p
सिटी योजनेंतर्गत शहरात 16 ठिकाणी नव्याने सिग्नल सुविधा प्रतिनिधी/ बेळगाव शहरातील विविध चौकात वाहतूक नियंत्रणासाठी उभारण्यात आलेली सिग्नल सुविधा मोडकळीस आली होती. मात्र, स्मार्ट सिटी...
बेळगांव

महिलेला लुटणाऱया टोळीतील आणखी एकाला अटक

Patil_p
प्रतिनिधी/ बेळगाव समर्थनगर येथील एका महिलेला धमकावून तिच्याजवळील मोबाईल व रोकड लुटणाऱया टोळीतील आणखी एका तरुणाला खडेबाजार पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अटक...
बेळगांव

बीएसएनएलच्या 331 कर्मचाऱयांची स्वेच्छानिवृत्ती

Patil_p
बेळगाव  / प्रतिनिधी कनेक्टिंग इंडिया असे ब्रीदवाक्मय घेऊन सुरू झालेल्या बीएसएनएलच्या बेळगाव जिल्हय़ातील 331 कर्मचारी व अधिकाऱयांनी एकाचवेळी बुधवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली. खासगीकरण व सरकारच्या जाचक...
बेळगांव

भाग्यनगर येथे गणेशमूर्ती मिरवणूक

Patil_p
बेळगाव /प्रतिनिधी भाग्यनगर येथील नववा क्रॉस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिरात श्री गणेश मूर्ती प्राणप्रति÷ापना महोत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. या निमित्त अनगोळ...
बेळगांव

इस्कॉन जगन्नाथ रथयात्रा आजपासून

Patil_p
बेळगाव / प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)च्यावतीने आयोजित केली जाणारी जगन्नाथ रथयात्रा गुरुवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून मार्गाक्रमण करणार आहे. बेळगाव जिल्हा आणि...
गोवा

कॅसिनोंवर लवकरच गोमंतकीयांना बंदी

Patil_p
आठवडाभरात कार्यवाही होण्याची शक्यता प्रतिनिधी/ पणजी गोमंतकीय जनतेला राज्यातील कॅसिनोंवर जाण्यास बंदी घालण्यात यावी तसेच राज्यातील कॅसिनोंवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेमिंग कमिशन स्थापन करण्याची विज्ञान आणि...
गोवा

शाळांच्या दुरुस्तीचे काम आता साबांखाकडे

Patil_p
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, कॅग अहवाल विधानसभेत ठेवणार प्रतिनिधी/पणजी गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाकडे सोपविलेले शाळांच्या दुरूस्तीचे, बांधकाम, पुनर्बांधकाम आणि देखभालीचे काम पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपविले...
error: Content is protected !!