नवचर्चित अभिनेत्री तुनिशा शर्माची आत्महत्या, नायगाव स्टुडियोत घेतला गळफास
tunishasharmasuside- टेलिव्हिजन तसेच बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नावांपैकी एक असलेल्या तुनिषा शर्मा आज आत्महत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुनिशाहिने नायगाव येथील स्टुडियो मध्ये आत्महत्या केली आहे....