Tarun Bharat

Rohan_P

Karnatak कर्नाटक बेळगांव

खणगाव येथे प्रचंड वाहतुक कोंडी

Rohan_P
दोन ते तीन तास वाहने अडकली : भाविकांची गैरसोय प्रतिनिधी / बेळगाव खणगाव येथील काळादेवीची यात्रा बुधवारी असल्यामुळे मोठÎा संख्येने भाविक सकाळपासून खणगाव येथे दाखल...
Karnatak कर्नाटक बेळगांव

पाण्यासाठी कॅन्टोन्मेंटवर महिलांचा धडक मोर्चा

Rohan_P
सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी मांडले ठाण : अधिकाऱयांना धरले धारेवर प्रतिनिधी /बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरात 22 दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अधिकाऱयांकडे...
Karnatak कर्नाटक बेळगांव

पाणी पुरवठा सुधारीकरणासाठी 17.70 कोटींचा प्रस्ताव

Rohan_P
संकेश्वर नगर परिषदेच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी ः बाजार कर वसुलीवरुन अधिकारी धारेवर प्रतिनिधी / संकेश्वर संकेश्वर शहराची हद्दवाड झाल्यामुळे विस्तारित भागात पाणी पुरवठा करण्यासाठी...
CRIME कर्नाटक बेळगांव

अन्नभाग्य योजनेतील तांदळाचा बेकायदा साठा जप्त

Rohan_P
नेसरगी पोलिसांची कारवाई : तांदळाच्या 71 पोत्यांसह वाहन आणि चालकही ताब्यात वार्ताहर / नेसरगी नेसरगी पोलिसांनी अन्नभाग्य योजनेचा तांदूळ बेकायदेशीरपणे वाहून नेणारी एक गाडी पकडून...
CRIME Karnatak कर्नाटक बेळगांव

मुरगोड पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्याला अटक

Rohan_P
तीन घरफोड्यांचे लागला छडा प्रतिनिधी/ बेळगाव येरगट्टी नगरपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या गुदीगोप्प या परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्याला मुरगोड पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून 3 लाख 30 हजार...
Karnatak कर्नाटक बेळगांव

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस कलंडली गटारीत

Rohan_P
प्रतिनिधी /खानापूर खानापूरहून कुंभार्डा येथे जाणारी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस वळणावरील झाड चुकविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्या नजिकच्या गटारीत कलंडली. ही घटना काल...
Karnatak कर्नाटक बेळगांव

चिखले धबधब्यावरील अवैध वसुली थांबवली !

Rohan_P
माध्यमांनी आवाज उठवताच जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : सुवर्णसौधमधील वनविभागाशी झालेल्या बैठकीनंतर निर्णय प्रतिनिधी / बेळगाव खानापूर तालुक्याच्या चिखले धबधब्यावर वनखात्याकडून पर्यटकांकडून प्रवेश फी म्हणून रुपये 290...
Karnatak कर्नाटक बेळगांव

अन् वाहन रुतले रस्त्यात !

Rohan_P
भांदूर गल्लीतील प्रकार : रस्त्याच्या विकासकामामुळे नागरिकांना डोकेदुखी प्रतिनिधी / बेळगाव भांदूर गल्ली परिसरातील रस्त्याच्या विकासासाठी काम हाती घेण्यात आल्याने रहिवाशांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या...
Karnatak कर्नाटक बेळगांव

जाचक जीएसटी रद्द करा !

Rohan_P
वकिलांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन प्रतिनिधी/ बेळगाव यापूर्वी विविध वस्तूंवर जीएसटी लागू करण्यात आला होता. मात्र आता अन्नधान्यावरच पाच टक्के जीएसटी केंद्र सरकारने लागू केला आहे. त्यामुळे...
Karnatak कर्नाटक बेळगांव

कंपन्यांकडून होणारा त्रास थांबवा !

Rohan_P
मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन प्रतिनिधी /बेळगाव विविध कंपन्यांमध्ये गेली अनेक वर्षे औषध विक्री प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या तरुणांना अचानकपणे नोकरीवरून कमी करण्यात...
error: Content is protected !!