मातेच्या अश्रूंची न्यायालयाकडून दखल पोटच्या गोळय़ाला वाचविण्यासाठी धडपड : मातेच्या जिद्दीचा महिला न्यायाधीशांकडून सन्मान
मडगाव चिमुरडय़ा मुलांसह पतीने घराबाहेर काढल्याने तिच्या समोर बिकट परिस्थिती निर्माण झाली. त्यातच हातात पैसा नसल्यामुळे हलाखीत दिवस कंठावे लागत आहेत. अशा स्थितीत 4 वर्षांचा...