Tarun Bharat

केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलनाची घटना

Advertisements

देहराडून / वृत्तसंस्था

केदारनाथ मंदिराजवळ शनिवारी पुन्हा एकदा हिमस्खलन झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेत किती नुकसान किंवा जीवितहानी झाली याची माहिती तातडीने जारी करण्यात आलेली नाही. तथापि, केदारनाथ मंदिराचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले. यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी मंदिराच्या मागे 5 किमी अंतरावर असलेल्या चौराबारी ग्लेशियरमध्ये हिमस्खलन झाले होते.   त्यानंतर आता केदारनाथ मंदिराच्या मागे सुमारे 5 किमी अंतरावर असलेल्या चौराबारी ग्लेशियरमध्ये हिमस्खलन झाले.

Related Stories

कोरोनामुळे 1.88 लाख कोटींची निर्यात ऑर्डर रद्द

Patil_p

देशात ‘कोव्होवॅक्स’च्या चाचणीला सुरुवात

datta jadhav

लस घ्या, अफवांना नाकारा

Patil_p

नासाची महत्त्वाकांक्षी मंगळ मोहीम लांबणीवर

Patil_p

देशात कोरोना फैलाव थांबेना; गेल्या २४ तासांत २२,७७५ नवे कोरोना रुग्ण

Abhijeet Khandekar

लेहमध्ये पहिल्यांदाच विंटर ऍडव्हेंचर स्पोर्ट्स

Patil_p
error: Content is protected !!