Tarun Bharat

कर्नाटकातून दोघांना पुरस्कार

Advertisements

कारवार जिल्हय़ातील तम्मण्णा बिगार, बळ्ळारीतील दादापीर जैमन यांची निवड

प्रतिनिधी/ बेंगळूर

केंद्रीय साहित्य अकादमीतर्फे 2022 या सालातील विविध प्रकारच्या साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कर्नाटकातील दोन साहित्यिकांचा समावेश आहे. युवा साहित्य पुरस्कारासाठी दादापीर जैमन आणि बाल साहित्य पुरस्कारासाठी तम्मण्णा बिगार यांचा निवड झाली आहे.

दादापीर जैमन हे बळ्ळारी जिल्हय़ाच्या हगरीबोम्मनहळ्ळी येथील आहेत. त्यांच्या ‘नीलकुरींजी’ या कथासंग्रहाला केंद्रीय साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार घोषित झाला आहे. तर तम्मण्णा बिगार हे कारवार जिल्हय़ाच्या शिरसी तालुक्यातील सिद्धापूर येथील आहेत. त्यांच्या ‘बावली गुहे’ या बालकादंबरीला बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

Related Stories

भाजपचा आणखी एक राजकीय धक्का! अहो काय सांगताय? चंद्रकांत पाटलांना मंत्रिमंडळात स्थान नाही…?

Abhijeet Khandekar

“सरकारवर टीका करणाऱ्यांविरोधात वापरला जाणारा देशद्रोहाचा कायदा संपुष्टात आणावा”

Abhijeet Shinde

‘कोव्हिशिल्ड’ डोसमधील अंतर कमी करणार

Amit Kulkarni

चीनने अनेक वर्षांपूर्वीच बांधले खेडे

Patil_p

लॉक डाऊन 2 : गृहमंत्रालयाकडून गाईडलाईन जारी

prashant_c

ममतांना आणखी एक धक्का; निकटवर्तीय आमदाराचा राजीनामा

datta jadhav
error: Content is protected !!