Tarun Bharat

जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडत, प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी आव्हाडांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले होते. न्यालयातील सुनावणीनंतर आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनतर आव्हाडांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी नयायल्याने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांना जामीन मंजूर (Bail granted) केला आहे. (Bail granted to 12 people including ncp mla Jitendra Awhad)

दरम्यान, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाडांसह इतर १२ जणांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे न्यायलयाने जितेंद्र आव्हाड आणि इतर १२ जणांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Related Stories

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला ; राज ठाकरेंच्या विधानावर अजित पवारांचे उत्तर

Archana Banage

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांनी गाठला 35 लाखांचा टप्पा

datta jadhav

जयसिंगपुरात यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांत राडा, कार्यालयावर दगडफेक

Abhijeet Khandekar

फेरीवाल्यांना पालिका देणार 1 हजार रूपये

Patil_p

फडणवीसांवर टीका करताना कॉंग्रेस खासदाराची जीभ घसरली; म्हणाले, मंत्रीमंडळात भ्रष्टाचारी…

Abhijeet Khandekar

40 वाला CM होतो; यात काहीतरी काळंबेरं

datta jadhav