Tarun Bharat

बजाज कंपनीची नवीन पल्सर पी 150 लाँच

Advertisements

  किंमत 1.17 लाख रुपये

नवी दिल्ली  

बजाज कंपनीने आपली नवीन पल्सर पी 150 लाँच केली आहे. सदरची दुचाकी ही दोन मॉडेलमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये सिंगल डिस्क मॉडेलची किमत ही 1.17 लाख रुपये तर ट्विन डिस्क मॉडेलची किमत ही 1.20 लाख रुपये एक्स-शोरूम राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

एफ 250 आणि एन160 नंतर, आता नवीन प्लॅटफॉर्मवर ही गाडी तयार केलेली ही तिसरी पल्सर आहे. सध्या याचे सादरीकरण हे कोलकातामध्ये  करण्यात आले असून येत्या काही दिवसांत इतर शहरांमध्येही ही गाडी सादर करण्यात येणार आहे.

अन्य सुविधा

w पल्सर पी150 मध्ये एक स्पोर्ट लूक आहे.

w थ्रीडी प्रंट, डय़ुअल कलरमध्ये उपलब्ध होणार

w सिंगल डिस्क व्हेरिएंट  आता सरळ स्टँडसह येतो

w ट्विन-डिस्कला स्पोर्टी स्टान्स देण्यात आला

Related Stories

मारुतीकडून सीएनजी कार्सची विक्री 3 लाखांवर

Patil_p

मागील वर्षाच्या तुलनेत दुचाकी वाहनांची विक्री घटली

Amit Kulkarni

ओलाची ‘एस 1 एअर’ बाजारात दाखल

Patil_p

हय़ुंडाई मोटारची नवी टुस्कॉन बाजारात

Amit Kulkarni

‘REVOLT 400’ च्या किंमतीत वाढ

tarunbharat

डिलिव्हरीकरीता इलेक्ट्रीक वाहनांवर असणार भर

Amit Kulkarni
error: Content is protected !!