Tarun Bharat

बालाजी स्पेशॅलिटी केमिकल्सचा येणार आयपीओ

Advertisements

नवी दिल्ली 

 बालाजी स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनीने आगामी काळात आयपीओ आणण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी येणाऱया काळात 250 कोटी रुपयांची रक्कम उभारणार असल्याचे समजते. सदरच्या आयपीओ सादरीकरणासाठी आवश्यक ती कागदपत्रे बाजारातील नियामक सेबीकडे अर्जाखातर कंपनीने नुकतीच सादर केली आहेत. सोलापूरच्या या कंपनीच्या महसुलात अलीकडेच चांगली वाढ झाली आहे.

Related Stories

सॅमसंगची एकाच दिवसात 12 लाख स्मार्टफोन्सची विक्री

Patil_p

वेगवान चार्जर्सचा येणार जमाना

Patil_p

जीडीपी अंदाजामध्ये सुधारणा होण्याचे ‘फिच’चे संकेत

Patil_p

सॅमसंगची रोजगारासाठी महत्त्वपूर्ण भागीदारी

Amit Kulkarni

सप्टेंबर तिमाहीत कृषी निर्यात 43.4 टक्क्यांनी वधारली

Omkar B

एचडीएफसी बँकेने वाढवले व्याजदर

Patil_p
error: Content is protected !!