Tarun Bharat

बीएफआय एसडीपीआय संघटनेवर बंदी घाला

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : देशाचे इस्लामीकरण करण्यासाठी बीएफआय एसडीपीआय ही संघटना कार्यरत आहे. घटनेचा आधार घेत दलितांना पुढे करून राष्ट्राचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून तातडीने या दोन्ही संघटनांवर बंदी घालावी. अशी मागणी श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर जिल्हा कार्याध्यक्ष विनय अंग्रोळी, विठ्ठल गड्डी, नागेश सराफ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

खूनप्रकरणी सासरच्या मंडळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट परिसरातही प्लास्टिक बंदीविरोधी मोहीम

Amit Kulkarni

थंडी वाढली… पारा 13 अंशावर

Patil_p

नियमित अन् वाढीव वेतन द्या

Amit Kulkarni

साईराज चषक वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन

Amit Kulkarni

अलर्ट राहण्याच्या मनपा कर्मचाऱयांना सूचना

Amit Kulkarni
error: Content is protected !!