Tarun Bharat

बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी दिले वीजवितरणाच्या अभियंत्यांना निवेदन

बांदा / प्रतिनिधी-

गणेशोत्सव तोंडावर आला असताना शहरात विजेच्या समस्या वाढत आहेत. वीज वारंवार खंडित होणे, विजेचा दाब कमी होणे त्यामुळे ग्राहकांना विजेच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.तसेच बांदा बाजारपेठ असल्याने विजेच्या लपंडावामुळे त्याचा परिणाम व्यापारावर होत आहे. आपल्या माध्यमातून लवकरात लवकर यावर उपाययोजना करुन वीजपुरवठा सुरळीत करावा जेणेकरून गणेशोत्सव आनंदात साजरी होईल .अशी मागणी बांदा शहर भाजपा शहराध्यक्ष बाबा काणेकर बांदा येथील विजवितरणचे अभियंता कोहळे यांच्याकडे केली. तात्काळ याबाबत ठोस उपाययोजना न केल्यास आपणास ग्रहांकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे .

Related Stories

कोमसाप मालवण शाखेला वामनराव दाते पुरस्कार प्रदान

Anuja Kudatarkar

मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात कंटेनर उलटल्याने महामार्ग 4 तास ठप्प

Kalyani Amanagi

राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी

Abhijeet Khandekar

ओटवणे ग्रामस्थ मुंबईमंडळाचा वार्षिक पारितोषिक उत्साहात

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट

Patil_p

विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’ची निर्मिती

NIKHIL_N