Tarun Bharat

वकील संघटनेची संजय राऊत यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल

Advertisements

मुंबई : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांना निधी गैरव्यवहार प्रकरणात मंजूर झालेल्या अटकपूर्व जामिनामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई करण्यासाठी इंडियन बार असोसिएशनने (आयबीए) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिका दाखल करणारे IBA कार्याध्यक्ष ईश्वरलाल अग्रवाल म्हणाले की, राऊत यांनी न्यायालयावर आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेवर अनेक खोटे, निंदनीय आणि अवमानकारक आरोप केले आहेत.

“सोमय्या यांच्या अटकेची संजय राउत यांना अपेक्षा होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यामुळे राऊत संतापले असून त्यांनी संपूर्ण न्यायव्यवस्थेवर खोटे, निंदनीय आणि बदनामीकारक आरोप करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे.

Related Stories

कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये दहशतवादी हल्ला; 2 ठार

datta jadhav

आत्मनिर्भर भारतासाठी युवकांना प्रोत्साहन द्या : राज्यपाल

Abhijeet Shinde

दिल्लीत आजपासून 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी ‘जहां वोट, वहां वैक्सिनेशन’ अभियान

Rohan_P

राज ठाकरेंना शिवसैनिकांनी डिवचलं

Abhijeet Shinde

शेरेचीवाडी येथील युवकाचा सालपे येथे खून

Patil_p

उद्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वैद्यकीय उपक्रम

Sumit Tambekar
error: Content is protected !!