बेळगाव प्रतिनिधी – शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त बेळगाव शहरातून शीख बांधवांनी भव्य बाईक रॅली काढली. गोवा वेस येथील गुरुद्वारापासून आरटीओ सर्कल पर्यंत हे रॅली करण्यात आली यामध्ये शेकडो शीख बांधव सहभागी झाले होते. इन्कलाब जिंदाबाद शहीद भगतसिंग अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
Trending
- कुरंदवाड, नृसिंहवाडी परिसरात गारांसह पाऊस! नागरीकांना दिलासा
- चेतन नरके यांची लोकसभेच्या रिंगणातून माघार! कोणाला पाठींबा लवकरच जाहीर करणार
- माजी आमदार शिवराम दळवी राजकारणात सक्रिय
- यूएईच्या वाळवंटात वादळामुळे विक्रमी पाऊस ,दुबई विमानतळाला पूर
- सुर्य किरणांनी तेजाळले प्रभु रामाचे रुप! आयोध्येतील राममंदिरातील ऐतिहासिक घटना
- सूर्यदेवाने दिला रामलल्लांना आशीर्वाद, असा पार पडला अयोध्येतील ‘सूर्य-तिलक’ सोहळा
- शक्तिप्रदर्शनासह श्रीपाद, पल्लवी यांचे अर्ज दाखल
- …तर जनता गप्प बसणार नाही