Tarun Bharat

शहरात चक्काजाम..!

प्रतिनिधी / बेळगाव : शहरातील विविध रस्त्यांवर दुपारच्या सुमारास वाहतूककोंडी दिसून आली. मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, कावेरी कोल्ड्रिंक्स अशा विविध परिसरात वाहने अडकली होती.

रस्त्यावर फिरणाऱ्या प्रवासी रिक्षांमुळे बाजारपेठ बाजारपेठेत गर्दी होत आहे. वाहनधारकांना तासनतास अडकून पडावे लागत आहे. या समस्येकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप वाहनधारक करत आहेत.

Related Stories

हिंडलग्यात रामचंद्र मन्नोळकरांना भरघोस पाठिंबा

Patil_p

ऐन दिवाळीमध्ये खंडग्रास सूर्यग्रहणामुळे बाजारपेठ रिकामी

mithun mane

जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

Tousif Mujawar

बेळगुंदी फाटय़ानजीक अपघातात दुचाकीस्वार जखमी

Amit Kulkarni

उत्तरेत डॉ. रवी पाटील यांना जाहीर पाठिंबा

Rohit Salunke

आरपीडी बीबीएतर्पे औद्योगिक शैक्षणिक सहलीचे आयोजन

Amit Kulkarni
error: Content is protected !!