नवी दिल्ली
व्यावसायिक कोळसा खाणीकरिता सरकारच्या कोळसा मंत्रालयाने लिलावासाठी बोली लावण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मंत्रालयाकडे 38 जणांनी बोली लावली आहे, अशी माहिती आहे.
15 कोळसा खाणींकरिता एकूण 28 बोली ऑफलाईन प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 8 कोळसा खाणींसाठी प्रत्येकी 2 पेक्षा अधिक बोली प्राप्त झाल्या आहेत.