प्रतिनिधी/ बेळगाव: श्रावणाच्या पहिल्या दिवशी बिम्स हॉस्पिटलमध्ये विशेष पूजा करण्यात आली. याप्रसंगी प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलात बिश्वास, नागनूर मठाचे स्वामी तसेच कारंजी मठाचे स्वामी उपस्थित होते. स्वामींच्या हस्ते गणपती पूजा करून होम करण्यात आला. त्यानंतर प्रसाद वितरित करण्यात आला. याप्रसंगी बिम्सचे सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- घरगुती धार्मिक कार्यासाठी बिहारचे राज्यपाल आले दोडामार्गात !
- आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वात मालवणात खळा बैठका !
- पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी
- काँग्रेसचा जनतेच्या संपत्तीवर डोळा
- टीका, आरोपांना सक्षम प्रत्युत्तर द्या
- मन आणि तनही भाजपमय !
- गोवा डेअरीच्या 14 संचालकांची अपात्रता कायम
- अब की बार…मोदी हद्दपार! संजयबाबा घाटगेंचा खरमरीत इशारा